कड़क जोक्स

सूचना: आता येणारे 12 जोक्स तुम्हाला हसून हसून मारू शकतात महणून जरा जपून!!!


👨शिंदे सर - बंड्या तुला Wife यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. 📙लिहला का??
,
,
👦🏻बंड्या -हो सर..


.
.
👨शिंदे सर - बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला..


.
👦🏻👦🏻बंड्या - मित्रांनो नि मैत्रिणींनो आज आपण एका अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे..


.
😏😏😏😜ह्या जीवाला मराठी मधे Baiko, उर्दू मध्ये Biwi आणि इंग्रजीत Wife असे म्हणतात.


. 😛हे जीव मुख्यता Sarvikade सापडतात..


.
😏याचा पौष्टिक आहार आहे Husband चे डोक आणि पॉकेट

.
.
😜😛ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना आणि नाटक करताना पाहिले जाते..

.
.
😛ह्या जीवाचे सर्वात खतरनाक हत्यार..
रडणे आणि Emotionally Blackmail करणे आहे..


.
हा जीव सुंदर असतोच असे नाही.
😘 असलेल्या वा नसलेल्या सौंदर्याची स्तुती केल्याने या जीवाची कळी खुलते.


😛 हा जीव क्वचितच बुद्धीमान असतो.
😘 तरीही या जीवाची तारीफ करणे हे आपले कर्तव्य असते.

😛 हा जीव विवाहित असतो.


😛 हा जीव सर्व जाती धर्म भाषा व देशांमधे आढळतो.



😛ह्या जीवाच्या संपर्कात आल्यावर
Tension नावाचा आजार होऊ शकतो..

.
😛ज्याचा उपाय म्हणजे फक्त ह्या जीवा पासुन लांब राहणे!!
.
.
.
😎शिंदे सरानी बंड्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला....
😂
😎

allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation"> काल रात्रीला बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तू ट्रीट करत होता तसं उद्या एक दिवस ट्रीट कर. 😠😠
मी म्हणालो ठीक आहे. 😌
*दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या movie ला गेलो, तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. बाईकवरून भरपूर फिरलो, 🏍 खूप गप्पा मारल्या रस्त्यात आईस्क्रीम खाल्ली.*
. आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*परत येताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो.*
.
.
तेव्हा पासून सासरा फोनवर फोन करतोय!

🤪🤪😝😝😜😜

allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation">



बायको :- अहो, तुमचा तो मित्र अतुल त्याचं ज्या मुली बरोबर लग्न ठरलय, ती मुलगी चांगली नाही ती व तिच्या घरचे भांडखोर आहेत.

तिला काही घरकाम येत नाही. जर तिच्या बरोबर लग्न केल तर अतुलची वाट लागेल..!!

नवरा :- (गप्प)

बायको :- तुम्ही का काही बोलत नाही??🤔🤔

नवरा :- (गप्प)

बायको :- तुम्ही अतुलला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून..??

नवरा :- (गप्प)

बायको :- (चिडून) तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची..!! जाऊन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून..!!

नवरा :- मी कोणाला काही सांगायला जाणार नाही...!!

बायको :- (चिडून) का??🤔🤔

नवरा :- माझ्या वेळी कुणी आलं होतं का सांगायला ??
😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃😃😂




allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation"> नवरा 🤵: हे बघ, एका संशोधनानुसार जर पुरुष एका वर्षात 15000 शब्द बोलत असतील तर बायका 30000 शब्द बोलतात...!!! 😳

बायको 👸: हो बरोबरच आहे... नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते...!! 😝

नवरा 🤵: काय म्हणालीस? ????😳
बायको 👸: बघितलं, परत सांगाव लागणार

😂😝

allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation">

साहेब माझी बायको हरवलीय..☹☹

अहो मग पोलीस स्टेशनमध्ये जा. हे पोस्ट ऑफीस आहे..😳😳😳

च्यामायला आनंदाच्या भरात कुठ जाऊ तेच समजना.. 😊😊

😄😄😅😅🤣🤣😂😂


allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation"> नवरा = माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय.....

लवकर अॅबयुलनसला ( ambulance ) फोन लाव....

बायको = password सांगा तुमच्या फोनचा...

नवरा = राहू दे आता थोड बरं वाटायला लागलं...

💃💃🤣🤣🤣🤣🤣 💃💃
allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation">

😜😜😜😜😜😜
सहज म्हणून नवऱ्याने आपलं स्टेटस ठेवलं
"ती सध्या काय करते"
.
.
.
बऱ्याच जणींचा रिप्लाय आला..
मी सध्या हे करते, मी सध्या ते करते....
.
.
.
.
मग बायकोचा मेसेज आला...
घरी या, मी तुमचीच वाट बघते
...आणि तुम्ही घरी आल्यावर बघा मी तुमचं काय करते😜😜😜😜😜😀😀😀😀😀

नवरा👨🏻 - "तीन दिवस झाले भेंडीची भाजी
खातोय... वैताग आलाय... आता महिनाभर तरी
खाणार नाही मी, भेंडीची भाजी..."
.
👩बायको - हीच गोष्ट 🍺दारु 🍺साठी बोला ना... रोज रोज ढोसून येता.... मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा....
.
नवरा 👨🏻- मस्करी केली ग. बनव उद्या पण भेंडीची भाजी....
मस्त बनवतेस तू...
😜😜😉😉😁😁

allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation">
एक बाई हॉटेल मध्ये एकटीच आली होती.
हॉटेल फुल्ल होते.
वेटर म्हणाला अर्धा तास तरी थांबावे लागेल.
तिच्याकडे तितका वेळ नव्हता....
अनेक जोडपी बसली होती........
ही एकटी असल्याने जागा मिळत नव्हती......
तिने मोबाईलवर एक नंबर डायल केला आणि मोठ्या आवाजात म्हणाली....

" *अगं तुझा नवरा कुणा मैत्रिणी बरोबर बसलाय. तूच ये आणि बघ बाई.......*!"

*पाच मिनिटात दहा टेबलं रिकामी झाली!*
बघा बायकांना किती भारी डोकं असते.....
😂😂😂😂😂😂😂😂


बायको: मला एक सांग रे?🤔

नवरा:विचार ना😇

बायको:
Personal आणि Secret मध्ये काय फरक आहे?🙃

नवरा:
तू मला आवडतेस, हे Personal आहे 😘
आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे😍

दे दणादण
दे दणादण 😡😡😡


बायको म्हणजे बायकोच...
.
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो...
.
पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे...
.
मधेच बायकोचा आवाज आला...

घरातच फिरा...
.
ती समोरची गावाला गेली आहे..
😝😝😝😂😂😂😂😂


allow-same-origin allow-scripts allow-popups allow-top-navigation">


बायको म्हणजे बायकोच...
.
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो...
.
पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे...
.
मधेच बायकोचा आवाज आला...

घरातच फिरा...
.
ती समोरची गावाला गेली आहे..
😝😝😝😂😂😂😂😂



share